chikhli |
गुरुवार, २१ डिसेंबर, २०१७
Winter Photo by Ravindra Khanande — National Geographic Your Shot
Winter Photo by Ravindra Khanande — National Geographic Your Shot: जनता विद्यालय पिंपळगाव सराई जि बुलढाणा, महाराष्ट्र, भारत च्या मैदानातून घेतलेले छायाचित्र
सोमवार, ९ ऑक्टोबर, २०१७
भिजलेला कॅनव्हास : माझी कविता: शब्दांजली .......निर्भायासाठी
भिजलेला कॅनव्हास : माझी कविता: शब्दांजली .......निर्भायासाठी: घोंघावणारे वादळ पिसाट सुटला वारा लपेटलेल्या अंगावर पिसाळलेल्या नजरा रानवट लांडग्यांनी सोडलाच नाही माग जपावे स्वतःस किती अविश्वास ज...
रविवार, २० ऑगस्ट, २०१७
गुरुवार, १७ ऑगस्ट, २०१७
बुधवार, १२ जुलै, २०१७
गुरुवार, २२ जून, २०१७
गुरुवार, २ मार्च, २०१७
॥ पुढाऱ्याचे बुबुळं॥
आपातग्रस्त भागात
एका वनवासी तरुणीला
एक खादीधारी कपडे वाटप करतो
हा चित्राचा विषय
ooo
ओसाड पार्श्वभूमिवर
अर्धवट स्मित करणारी
अर्धे अधीक उध्वस्तन उधडे असलेली
जेमतेम वस्त्र घातलेली वनवासी तरुणी
आजूबाजूचे टाळ्या पिटणारे अस्पष्ट चेहरे
स्थूल पुढारी , त्याची टोकदार टोपी इत्यादी
सारे रंगवून झाले
ooo
पण
पुढाऱ्याचे बुबुळं काढतांना
मला लाज वाटली
आपातग्रस्त भागात
एका वनवासी तरुणीला
एक खादीधारी कपडे वाटप करतो
हा चित्राचा विषय
ooo
ओसाड पार्श्वभूमिवर
अर्धवट स्मित करणारी
अर्धे अधीक उध्वस्तन उधडे असलेली
जेमतेम वस्त्र घातलेली वनवासी तरुणी
आजूबाजूचे टाळ्या पिटणारे अस्पष्ट चेहरे
स्थूल पुढारी , त्याची टोकदार टोपी इत्यादी
सारे रंगवून झाले
ooo
पण
पुढाऱ्याचे बुबुळं काढतांना
मला लाज वाटली
गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०१७
Lifestyle Art and Cultural Heritage of Tribes of India: vibrant warli.wmv - The Largest Warli Painting by ...
Lifestyle Art and Cultural Heritage of Tribes of India: vibrant warli.wmv - The Largest Warli Painting by ...: the largest warli painting by artists of venus academy of fine arts baroda..........................................on the verge of ...
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पण्या (Atom)